Monday, 26 November 2012

भैरवगड सातारा गवे रानगवे

भैरव गडावरील सूर्योदय

घनदाट जंगलातून जाणारी वाट


जंगलात पडलेली रानगव्याची कवटी / शिंग


सामोर येणार घनदाट जंगल


प्रदीर्घ भटकंती नंतर गव्यांनी दूरवरून दर्शन दिले
समोरील घळीत गावे दिसले

 गडावरून कोकणात उतरणारे सह्य कडेअन एक सुखद सूर्यास्त ...............


भैरवनाथ मंदिरा जवळ शेकोटी भोवती दिवसाचा शेवट